मायमराठी
कदाचित माहीत नसेल पण मराठी एक वैज्ञानिक भाषा आहे.
आणी तिची कोणतेही अक्षर असं का आहे त्यामागील ही काही कारण आहे.इंग्लीश मधे ही गोष्ट नाही दिसत.
__________________
क, ख, ग, घ, ङ-यांना कंठव्य बोलतात.कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघते.एकदा करून बघा.
च, छ, ज, झ,ञ- यांना तालव्य बोलतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ तालू ला लागते.
एकदा करून बघा
ट, ठ, ड, ढ , ण-यांना मूर्धन्य बोलतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ मूर्धा ला लागल्याने होतो.एकदा बोलून बघा.
त, थ, द, ध, न- यांना दंतीय बोलतात.यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.
एकदा बोलून बघा.
प, फ, ब, भ, म,- यांना ओष्ठ्य बोलतात.कारण यांचा उच्चार ओठांची मिलन झाल्याने होते. एकदा बोलून बघा
________________________
आपण आपल्या भाषेवर गर्व करतो पण ते का करतो ते पण लोकांना सांगा.एवढी वैज्ञानिकता
इतर कुठल्या ही भाषेत नसेल.
जय मराठी
क,ख,ग काय बोलतात बघू जरा ....
••••••••••••••••••••••••••••••••••••
क - क्लेश करू नका
ख- खराब करू नका
ग- गर्व नको
घ- घमण्ड नको करू
च- चिँता करत राहु नये
छ- छल-कपट नको
ज- जवाबदारी निभावा
झ- झूरत नको राहु
ट- टिप्पणी करत नका राहु
ठ- ठगु नका कोणास
ड- डरपोक नको राहु
ढ- ढोंग नको करू
त- तंदरुस्त रहा
थ- थकु नका
द- दिलदार बना
ध- धोखा देऊ नका कोणाला
न- नम्र बना
प- पाप नका करू
फ- फालतू कामं नका करू
ब- बडबड कमी ठेवा
भ- भावुक बना
म- मधुर बना
य- यशश्वी बना
र- रडू नका
ल- लालच नको
व- वैर नको करू
श- शत्रुता नको करा
ष- षटकोणा सारखे स्थिर रहा
स- सत्य बोला
ह- हँसमुख रहा
क्ष- क्षमा करा
त्र- त्रास करू नका
ज्ञ- ज्ञानी बना !!
मराठी बोला अभिमानाने.
No comments:
Post a Comment