समित्या रचना

शालेय समित्या रचना


1)      शाळा व्यवस्थापन समिती-रचना 

७५% समितीचे सदस्य (बालकांचे माता ,पिता /पालक )
उर्वरित २५% सदस्यांमध्ये शाळेचा मुख्याध्यापक आणि स्थानिक प्राधिकरणांचे निवडून आलेले प्रतिनिधी ,शिक्षक
,शिक्षकतज्ञ , यांमधून निवड करणे
किमान ५० % सदस्य महिला
शाळेतील २ विद्यार्थी स्वीकृत सदस्य म्हणून (१मुलगा ,१मुलगी )
पालक सद्स्यामधून अध्यक्षांची निवड करणे
शाळेचे मुख्याध्यापक समितीचे पदसिद्ध सचिव
विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे आणि दुर्बल घटकांतील बालकांचे मत ,पिता किंवा पालक यांना प्रतिनिधित्व
समिती दर वर्षांनी पुनर्गठीत करणे
समितीची महिन्यातून किमान १ बैठक


          2)माता -पालक संघ -रचना 

1.अध्यक्ष -मुख्याध्यापक
2.सचिव -ज्येष्ठ स्त्री शिक्षिका/ शिक्षक  (,स्त्री नसल्यास अंगणवाडी ताई )
3.सदस्य -प्रत्येक विद्यार्थिनीची माता (सदस्य संख्येला मर्यादा नाही )


            3)पालक शिक्षक संघ -रचना 
पालक शिक्षक संघ -रचना
1. अध्यक्ष --प्राचार्य /मुख्याध्यापक
2.उपाध्यक्ष --पालकांमधून एक
3.सचिव -- शिक्षकांमधून एक
4.सहसचिव (२)-- पालकांमधून एक व शिक्षकांमधून एक
5.सदस्य --प्रत्येक इयत्तेतील एक शिक्षक
6. -प्रत्येक तुकडीसाठी  एक शिक्षक (जेवढया तुकड्या तेवढे पालक सदस्य )
7. समितीत ५०%महिला सदस्य
8.समितीची मुदत २ वर्षे
9.बैठक २ महिन्यातून किमान एकदा 

1 comment: