👉 _*संगणक ; समस्या व उपाय*_
संगणक चालू असताना अनेक वेळेस माउस, की-बोर्ड अचानक बंद पडतात. तर कधीकधी तुमचा पीसी स्लो होतो. मग अशावेळी काय करावे? हे आपल्याला समजत नाही म्हणून ही खास माहिती तुमच्यासाठी...
🎯 _*माउस नीट चालत नसेल तर?*_
👉 माउस साफ करावा.
👉 माउसच्या खालील बाजुस असलेले कव्हर काढून आतील रबरी बॉल काढून तो स्वच्छ करावा.
👉 माउसमधील रोलरवर चिकटलेली धुळ काढावी.
👉 रोलर फिरत नसले तर माउस बदलावा.
👉 पीसी रिस्टार्ट करावा जेणे करून तात्पुरता प्रॉब्लम असले तर माउस परत नीट चालतो.
🎯 _*की-बोर्ड चालत नसेल तर?*_
👉 सर्व प्रथम की-बोर्डचा कनेक्टर, केबल चेक करावी.
👉 पीसी रिस्टार्ट करावा जेणे करून तात्पुरता प्रॉब्लम असले तर कीबोर्ड परत नीट चालतो.
👉 की-बोर्डचे लॉक चेक करावे.
👉 की-बोर्ड बटन साफ करून घ्यावेत.
🎯 _*पीसी स्लो झाला असेल तर?*_
👉 पीसी मधील नको असलेल्या फाइल्स डिलीट कराव्यात.
👉 अनवांटेड डाटा डिलिट करावा किंवा नको ते प्रोग्राम्स काढून टाकावेत.
👉 पीसी अँटी व्हायरस सॉफ्टवेरने स्कॅन करून पाहावा.
👉 प्रॉब्लेम सॉल्व्ह नसेल होत तर पीसी फॉर्मेट करावा.
********धन्यवाद*********

No comments:
Post a Comment