चला मित्रांनो, Youtube च्या बाबतीतली सर्वांत मोठी चिंता मिटवूया.
*Youtubeवरील विडिओ डाउनलोड करायचे आहे.*
*डाउनलोड झाले पण gallary मधे येत नाही.*
*कुठेही send करता येत नाही*
*मग खालील प्रमाणे क्रुती केल्यास हे सर्व होते. पायरी पायरीने जा, चिंता मिटवा.
⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬
*1) Chrome apps ओपन करा*
*2) त्यानंतर उजव्या बाजूला वर तीन टिम्ब दिसेल त्यावर क्लिक करा.*
*3)त्यात 2 नंबर ला New incognito tab या नावावर क्लिक करा.*
*4)नंतर address bar वर search or type URL या ठिकाणी youtube असे type करून search करा.*
*5)youtube ओपन करा. पुढे एक Warning दिसेल तेथे ok करा व उजव्या बाजूला तीन टिम्ब असेल त्यावर क्लिक करा.*
*6)त्यात dekstop या नावावर क्लिक करा.*
*7)आता आपल्याला जो विडिओ डाउनलोड करायचा त्यावर क्लिक करा.*
*8)विडिओ ओपन झाल्या नंतर वर address baar वर www. नंतर ss टाकावे search करावे.*
*9) आता आपल्या समोर download option येईल व त्यापुढे विडिओ नेमका कसा डाउनलोड करायचा हे option दिसेल.
*10) mp4 options येतील ते निवडा व डाउनलोड करा.*
*
*आता आपला व्हिडीओ डाउनलोड झाला.
*********धन्यवाद*********शुभेच्छा.
➤ ऑनलाईन टेस्ट तयार करणे
ऑनलाईन टेस्ट तयार करणे - सोप्या पायरीने जा ➽
1. प्रथम www.classmarker.com ही वेबसाईट ओपन करावी. त्यानंतर खालील स्क्रीन दिसेल.
2. वर पिवळया बाणाने दाखविलेल्या Register free वर क्लिक करावे.
3. वर पिवळया बाणाने दाखविलेल्या For educational use वर क्लिक करावे.
4. त्यानंतर वरील फॉर्म ओपन होईल . त्यात सर्व माहिती भरावी युझर आयडी व पार्सवर्ड लक्ष्यात ठेवावा. व Register वर क्लिक करावे.
5. त्यानंतर युझर आयडी व पासवर्ड वापरुन लॉगिन करावे.
6. खालील विंडो ओपन होईल त्यात Test वर क्लिक करावे.
7. खाली पिवळया बाणाने दाखविलेल्या New Test वर क्लिक करुन ऑनलाईन टेस्ट करावी.
8. अशा प्रकारे तुमची ऑनलाईन टेस्ट तयार करू शकता.
वेबसाईट टिप्स
मराठी वेबसाईट आपल्या आवडीच्या फॉन्टमध्ये पाहा==
1)प्रथम तुम्ही देवनागरी फॉन्ट आपल्याकडेअसावा जसे -की SAKAL MARATHI, APARAJITA , DVOT-SUREKH,DVOT-YOGESH हेफॉन्ट प्रथम control panel मधील font नावाच्या फोल्डर मध्ये पेस्टकरा. किंवा आपण विंडोज ७, ८ अऑपरेटिंग सिस्यीम वापरत असाल तर राईट क्लिक करून install या वरक्लिक करा .
2)आपण INTERNET EXPLORER वापरात असाल तर पुढीलप्रमाणे सेटिग करा. SETTING>INTERNET OPTION> GENERAL> FONT > LANGUAGE SCRIPT मध्ये latin एवजी देवनागरी सिलेक्ट करुन हवा तो आवडीचा फॉन्ट सिलेक्ट करा .नंतरok> apply.
3) MOZHILLA FIREFOX SETTING= वापरत असाल तर मेनुबार मधील view> content> advanced > langhage script > devnagri > select your font. >ok apply..

********** शुभेच्छा *******************
No comments:
Post a Comment