सुविचार

जरा वेगळेच 
 १ .
स्वामी विवेकानंद :
अगदी सरळमार्गी असणे हेही एक
प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने
मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते .
२ .
ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा
भक्कम पाया नाही ,
त्याची आयुष्याची इमारत उभीच
राहू शकत नाही
३ .
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान
भागवणे जास्त श्रेष्ठ …
४ .
सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे :
पाप होईल इतके कमाउ नये ,
आजारी पडू इतके खाऊ नये ,
कर्ज होईल इतके खर्चू नये ,
आणि भांडण होईल इतके बोलू नये .
स्वामी विवेकानंद.
५ .
व्क्तीमत्व सुंदर नसेल तर
दिसण्याला काहीच अर्थ नाही.
कारण सुंदर दिसण्यात आणि
सुंदर असण्यात खूप फरक असतो .
६.
व्यर्थ गोष्टीची करणे शोधू नका
आहे तो परिणाम स्वीकारा.
अश्रू येणे हे माणसाला हृदय
असल्याचे द्योतक आहे .
७ .
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख
आणि आशीर्वाद घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.
होकार नाकारायला आणि नकार
स्वीकारायला सिंहाच काळीज लागत.
८ .
पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो
पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही
यालाच खरे आयुष्य  म्हणतात .
९ .
हृदयात नेहमीच जे परोपकाराची
भावना बाळगतात,
त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती
यश आणि समृध्दी मिळते .
१० .
प्रत्येक यशस्वी असनाऱ्या पुरुषामागे एक स्त्री असतेच
…..आश्चर्यचकीत झालेली .
११ .
अचल प्रीतीची किमत चंचल
संपत्तिने कधी होत नाही .
१२ .
कीर्तीरूपी दवबिंदूनी हृदयरूपी
पण जास्त चमकत राहते .
१३ .
ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या
प्रयत्नांत तर खरा आनंद सामावला आहे .
१४ .
संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व
दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय .
१५ .
तुमच्याकडे किती लोकांच लक्ष आहे,
हे तुम्ही किती माकड पणा करता ,
त्यावर अवलंबुन असत .
१६ .
अनेक गोष्टीवर प्रेम करा
मग तुम्हाला परमेश्वर समजेल .
१७ .
दारू पिऊन कोंणचेच प्रश्न सुटत नाही,
हे अगदी खर आहे;पण ,मग
ते दुध पिऊनही सुटत नाही .
१८ .
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान
भागवणे जास्त श्रेष्ठ .
१९ .
गोड आवाजात किमया असते ,ज्याच्या आवाजात गोडवा,त्याला
समस्या सोडविण्याचा त्रासच नाही .
२० .
असे एकदम कधीही म्हणू नये :
– आम्हाला याची मान्यता द्यावी लागेल .
– तुम्हाला हे फोर्म्स भरून द्यावे लागतील .
– क्षमा करा,यापूर्वी आम्ही हे काम कधीही केलेले नाही ,
परंतु अशा प्रकारच्या कामाचा कोणीतरी प्रयंत्न केलेला आहे .
तुम्हाला तुमचे ध्येय
गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या
प्रत्येक कुत्र्यावर थांबून
दगड मारण्यापेक्षा
नेहमी बिस्कीट जवळ
बाळगा आणि पुढे चालत राहा …
आयुष्य हि फार अवघड शाळा आहे
आपण कोणत्या वर्गात आहोत हे
आपल्याल ठाऊक नसत
पुढची परीक्षा कोणती
याची कल्पना नसते
आणि कॉपी करता येत नाही कारण
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते .
आयुष्याच्या प्रत्येक
वळणावर सोबती कुणाची तरी
हवी असते
पण असे का घडते कि जेव्हा
ती व्यक्ती हवी असते …
तेव्हाच ते आपल्याजवळ नसते ?
आज आपण जिथवर पोहोचलो
त्याचा अभिमान जरूर बाळगा .
जिथवर पोहोचायचे ठरवले आहे ,
तिथवर नक्की
पोहोचणार आहोत
त्याचा विश्स्वासहि जरूर बाळगला पाहिजे
भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर
आपण आपला वर्तमानकाळ
बिघडवत असतो
म्हणून जुन्या,झालेल्या चुका विसरून
पुन्हा नव्याने कमाल
लागल पाहिजे .
काही वेळा जास्त विचार ण करता
घेतलेला निर्णय चांगला असतो .
                                                खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख
                                                     आणि आशीर्वाद घेऊन येतात …
                                                    पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
                                                     अनुभव आणि शिकवण देण्यासाठी असतात.
                                                                  धन्यवाद 

1 comment: