Saturday, 15 April 2017

                   माझ्या कुंभारपाडा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गावातील शिक्षणप्रेमी नागरिक श्री. गणेश निमजी गावीत यांनी थंड व स्वच्छ पिण्याच्या  पाण्याची व्यवस्था करून दिली.  त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार.